कोव्हिड बाधित रुग्णांमध्ये का आणि कसा होतो बुरशी संसर्ग (म्युकर माइकोसिस)? : डोळयातील दृष्टिपटल आणि नसांवरही होतो परिणाम

पुणे-करोनाची महामारी हे जगभरात आरोग्यक्षेत्रासमोरील सर्वात मोठे आव्हान झाले आहे. या विषाणूचा शरीराबरोबर याचा डोळ्यांवरही परिणाम होऊ शकतो, याची अनेकांना जाणीव नाही.  कोव्हिडमुळे कंजंक्टिव्हायटिस (डोळे येणे) होतो असे प्रथम चीनमधील नेत्रविकारतज्ज्ञाच्या लक्षात आले. यात रुग्णाच्या डोळ्यांमध्ये थोडीशी वेदना होते आणि ते लाल होतात आणि आतमध्ये टोचत असल्यासारखे वाटते. डोळ्यांतून पाणी येऊ लागते. ही लक्षणे कंजक्टिव्हायटिससारखीच […]

Read More

विरोधक म्हणजे ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस) – संजय राऊत

पुणे-“करोना महामारीच्या काळात मुंबईतील चांगल्या कामाची जागतिक आरोग्य संघटना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकजणांनी दखल घेतली. या कामाचे विशेष कौतुक केले आहे, मात्र एवढं चांगलं काम केलं तरी विरोधक टीका करतात. त्याकडे शिवसैनिकांनी दुर्लक्ष करून कामावर लक्ष द्यावे, कारण विरोधक ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस) आहेत,” अशा शब्दात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांवर निशाणा […]

Read More

म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारांचा समावेश शहरी गरीब योजनेत

पुणे-कोरोना विषाणू आजारातून बरे झाल्यानंतर, आता म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण आढळत आहेत. त्यावरील उपचार महागडे आहेत. यावर उपचार घेणे, सर्व सामान्य रुग्णाला परवडत नाही. त्या पार्श्वभूमीवर आपल्या शहरात म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारांचा समावेश शहरी गरीब योजनेत करण्यात आला आहे. आजपर्यंत महापालिकेच्या माध्यमातून १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य संबधित रुग्णांच्या बिलावर शहरी गरीब योजनेतून दिले जात होते. मात्र आता […]

Read More