मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता यांचे निधन

पुणे–मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मराठी प्रकाशक संघाचे माजी कार्यवाह सुनील मेहता यांचे बुधवारी अल्पशा आजाराने दुपारी चार वाजता निधन झाले. ते 56 वर्षांचे होते. उद्या (गुरुवारी) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, बहिण असा पाfरवार आहे.  किडनी स्टोनवरील उपचारासाठी त्यांना पूना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात […]

Read More