तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी केव्हाही पडू शकते

पुणे- “युक्रेन मध्ये भारतातील हजारो विद्यार्थी अडकून पडणे, धर्म आणि वर्चस्व सिद्ध करण्यावरून देशा देशात निर्माण होणार्‍या युद्धजन्य स्थितीमुळे तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी केव्हाही पडू शकते. या वरुन हे सिद्ध होते की धर्म हा माणसाला वाचवूच शकत नाही. अशा वेळेस विश्वशांतीच्या ध्यासाने पेटलेल्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित ग्रंथ मानवजातीला नक्कीच नवी दिशा देईल.” असे विचार ज्येष्ठ लेखक […]

Read More