संस्कृती प्रतिष्ठान आणि मिती इंफोटेनमेंट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दुर्गोत्सवा’ची घोषणा : नागरिकांना सहभाग घेण्याचे महापौरांचे आवाहन

पुणे-संस्कृती प्रतिष्ठान आणि मिती इंफोटेनमेंट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पुण्याचे महापौर  मुरलीधर मोहोळ ह्यांच्या संकल्पनेतून एक अभिनव आणि सर्वसमावेशक अशा ‘दुर्गोत्सवा’ची घोषणा करण्यात आली. हा उपक्रम लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून आखलेला असला तरी ह्यात सहभागासाठी वयाचे कसलेही बंधन नाही.  सर्व वयोगटातील नागरिकांना ह्यामध्ये उत्साहाने सहभाग घेण्याचे आवाहन  यावेळी करण्यात आले. या उपक्रमाचा मूळ उद्देश हा […]

Read More

हल्ली लोकसभा निवडणुका नसल्याने मा. सुप्रियाताई पुण्यात जास्त नसतात- मुरलीधर मोहोळ

पुणे -‘आमचं कालही म्हणणं होतं, आजही आहे आणि उद्याही असेल. आंबील ओढा अतिक्रमण कारवाईसाठी प्रशासनावर दबाव आणला कोणी? प्रशासनावर दबाव कोणी आणला? हा मूळ मुद्दा भरकटवण्यासाठी माननीय सुप्रियाताईंची ही केविलवाणी धडपड आहे. संबंधित विकासक कोणाच्या जवळचा आहे, हे सर्व पुणेकर जाणतात असा प्रतिटोला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. हल्ली लोकसभा […]

Read More

आम्ही अनेक शतकं आयसोलेशन मधेच आहोत : तृतीय पंथीयांनी मांडली व्यथा:मुकुल माधव फाउंडेशन व क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे तृतीयपंथीयांना किराणा किट व सुरक्षा किटची मदत

पुणे- कोरोनाच्या काळात समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या सर्वांसाठी मदतकार्य आवश्यक आहे आणि आज रोजगार उपलब्ध नसताना व पोटाचा प्रश्न असताना तृतीयपंथी भगिनींना मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन ने दिलेली मदत मोलाची आहे असे गौरावोदगार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काढले. मुकुल माधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने तृतीयपंथी भगिनींना किराणा किट व आरोग्य किट वाटपाच्या […]

Read More

कोरोना योद्धांसाठी ‘आरोग्यं धनसंपदा उपक्रम’ – क्रिएटिव्ह फाउंडेशन व वेस्टर्न इंडिया फोर्जिंग चा उपक्रम

पुणे -कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक मंडळी काम करत आहेत.स्वच्छता सेवक असतील, पोलीस बांधव असतील, वैकुंठ किंवा अन्य स्मशानभूमीत सेवा कार्य करणारे असतील किंवा लसीकरण केंद्र / विलगीकरण केंद्र येथे सेवाकार्य करणारे घटक असतील, अश्या सर्वांच्या सुरक्षेसाठी वेस्टर्न इंडिया फोर्जिंग प्रा. लि. आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन यांनी आरोग्यं धनसंपदा हा उपक्रम सुरु केला […]

Read More