आरक्षण देणे हा तितका सोपा विषय नाही- छत्रपती संभाजीराजे

पुणे- मराठा आरक्षणावरून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे. परंतु, आरक्षणासाठी शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करावा लागणार असून, ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यामुळे आरक्षण देणे हा तितका सोपा विषय नाही, अशी स्पष्टोक्ती माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शनिवारी येथे दिली. मराठा व ओबीसी एक राहिले पाहिजेत. मात्र, छगन भुजबळ यांची विधाने दोन समाजात […]

Read More
Where, how much and how does the trumpet sound? This will be seen in the future

राज्याचे सोशल फ्रॅब्रिक राखण्याची जबाबदारी सर्वांचीच – देवेंद्र फडणवीस

पुणे- मराठा (Maratha) व ओबीसी (obc) अशा दोन्ही समाजांना न्याय देण्याचा राज्यकर्ते म्हणून आमचा प्रयत्न राहणार आहे. तथापि, महाराष्ट्राचे सोशल प्रॅब्रिक (Social Fabric) ब्रेक होणार नाही, याची खबरदारी राजकीय तसेच समाजाच्या नेत्यांचीही घेतली पाहिजे, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी गुरुवारी येथे दिला. (It is everyone’s responsibility to maintain the social fabric of the […]

Read More

सरकारी नोक-या कमी होत असताना किती समाजबांधवांना सरकारी नोकरीत सामावून घेणे शक्य होणार आहे हा चिंतनाचा विषय- जयंत पाटील

पुणे– सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरक्षणाचा टप्पा 50 टक्केंच्या पलिकडे जाऊ शकत नाही, अशी वास्तव परिस्थिती असतांना मराठा आणि ओ.बी.सी समाज आरक्षणाची मागणी प्रखरतेने मांडत आहे. पंरतू एकीकडे सरकारी नोक-या कमी होत असतांना किती समाजबांधवांना सरकारी नोकरीत सामावून घेणे शक्य होणार आहे हा चिंतनाचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर यावर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रात अधिकाधिक रोजगारभिमुख उद्योगधंदे […]

Read More