Marathwada Bhushan Award)

मराठवाड्याच्या संघर्षमय इतिहासाचे एक स्वतंत्र ऐतिहासिक संग्रहालय व्हावे- डॉ. सुरज एंगडे

पुणे- भारत १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला, पण १७ सप्टेंबरला १९४८ ला मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. आपल्याला खूप मोठा संघर्ष करावा लागला. हा इतिहास आणि वारसा गौरवशाली असून त्याचे महत्व नव्या पिढीने समजून घेणे गरजेचे आहे. या मराठवाड्याच्या संघर्षमय इतिहासाचे एक स्वतंत्र ऐतिहासिक संग्रहालय व्हावे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय संशोधक आणि आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते डॉ. सूरज एंगडे (Dr. […]

Read More