तर बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला ठेच पोहचली असती

पुणे -महाराष्ट्रात हनुमान चालिसा, जय श्री राम म्हणाले तर अटक होते हे सध्याच्या स्थितीत दिसून येत आहे. अशाप्रकारची परिस्थिती पाहून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला ठेच पोहचली असती असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री अश्विनकुमार चौबे यांनी पत्रकार परिषदेत केले. राज्यात सध्या भोंग्यावरुन राजकारण सुरु आहे यासंर्दभात चौबे म्हणाले, कोणत्याही प्रकारचा भोंग्याचा सकाळी अथवा रात्री सर्वसामान्य नागरिकांना […]

Read More

ओंगे, भोंगे आणि सोंगे यांच्या रुपात भाजपचे चेहरे बाहेर आले आहेत – किशोरी पेडणेकर

पुणे–ओंगे, भोंगे आणि सोंगे यांच्या रुपात भाजपचे चेहरे बाहेर आले असून मनसेचा कारभार म्हणजे आज उधार आणि उद्या रोख (MNS is in charge of borrowing today and cash tomorrow) असा सुरू आहे, असा टोला मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. त्याचबरोबर मनसेच्या सगळ्या सभा या भाजपच्या उधारीवर चालू […]

Read More

भोंग्यांच्या विक्रित २५ टक्के घट : भोंगा विक्रेत्यांवर पोलिसांचा वाॅच?

पुणे–भोंग्यांवरून महाराष्ट्रात राजकीय वाद रंगला आहे. यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. याचा भविष्यात राजकीय परिणाम काय व्हायचा तो होईल. मात्र व्यावसायिक परिणाम मात्र आताच दिसू लागला असून, भोंग्यांच्या विक्रीमध्ये पुणे शहरात तब्बल २५ टक्के घट झाली आहे. नाव न छापण्याच्या अटीवर एका व्यवसायिकाने सांगितले की, मागील काही दिवसांपासून पोलीस सातत्याने दुकानात चौकशी […]

Read More
This verdict will help Uddhav Thackeray to gain a strong position in the Supreme Court

सगळे माझ्यासारखे नसतात : माझे सरकार बरखास्त झाल्यानंतर मी वानखेडे स्टेडियमला क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी गेलो होतो- शरद पवार

पुणे- सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यातील यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मेचा अल्टीमेटम दिला असून भोंगे काढले नाहीतर त्याच्यासमोर भोंगे लावून हनुमान चालीसा म्हटला जाईल असा इशारा त्यांनी  दिला  असतानाच खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव […]

Read More