रासायनिक कंपनी भीषण आग प्रकरण : कंपनी मालकाला 13 जूनपर्यंत पोलिस कोठडी

पुणे—पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील उरवडे एमआयडीसीतील एसव्हीएस या रासायनिक कंपनीत लागलेल्या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी अटक केलेले कंपनीचे मालक निकुंज शहा यांना न्यायालयाने 13 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शहा यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंपनी मालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निदर्शनास आलं. […]

Read More

उरवडे येथील रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू: 15 महिलांचा समावेश?

पुणे-पिरंगुट एमआयडीसी परिसरात पौड रस्त्यावरील घोटवडे फाट्याजवळील उरवडे रोड येथील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस svs aqua technologies या रासायनिक कंपनीला आ कंपनीला आग लागून 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 15 महिलांचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आग लागली त्यावेळी कंपनीत 37 कामगार […]

Read More

पुणे कॅम्पमधील फॅशन स्ट्रीटला भीषण आग : ५०० पेक्षा जास्त दुकाने जळून खाक

पुणे–पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीटला शुक्रवारी लागलेल्या भीषण आगीत ५०० पेक्षा जास्त दुकाने जाळून खाक झाली. फॅशन स्ट्रीट या परिसरात मोठ्या प्रमाणात कपड्यांची दुकाने आहेत, रात्री अकराच्या सुमारास आग लागल्यानंतर काही क्षणातच ही आग सर्वत्र पसरली आणि आगीने भीषण स्वरूप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचले. मात्र, आग इतकी भीषण […]

Read More

पुणे कॅम्प भागातील छत्रपती शिवाजी मार्केटला भीषण आग: २५ गाळे जळून खाक तर कोंबड्या आणि बोकडांचा होरपळून मृत्यू

पुणे- पुणे शहरातील कॅम्प भागातील छत्रपती शिवाजी मार्केटला मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये मार्केटमधील चिकन, मटन आणि मासळीची एकूण २५ दुकाने जळून  खाक झाली तर या गाळ्यांमध्ये असलेल्या कोंबड्या आणि बोकडांचा होरपळून मृत्यू झाला. मात्र, सुदैवाने या आगीत कुठलीही मनुष्यहानी झाली नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक […]

Read More