पं.जसराज आणि व्ही. शांताराम यांच्यात होते हे नाते : पं. जसराज यांची मुलगी दुर्गा जसराज यांनी सांगितले या दोघांचे किस्से

पुणे(प्रतिनिधि)–“ भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे आणि संगीतमार्तंड पं. पंडित जसराज यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. तानसेन यांच्यानंतर भारतीय शास्रीय संगीतावर जर कोणाचा दीर्घकाळ प्रभाव राहिला असेल तर तो निश्चितच पंडितजींचा आहे, असे वडील नेहमी म्हणत. सवाई गंधर्व महोत्सावाबाबतदेखील त्यांना अतिशय आपुलकी होती. या महोत्सवात सादरीकरणासाठी तब्बल महिनाभर आधीपासूनच त्यांची तयारी असायची. महोत्सवावर त्यांची मानापासून […]

Read More

संगीत शिक्षणातील ललित कला केंद्राची देदीप्यमान वाटचाल

1 ऑक्टोबर हा दिवस ‘युनेस्को’च्या ‘इंटरनशनल म्युझिक कौन्सिल’तर्फे ‘आंतरराष्ट्रीय संगीत दिन’ म्हणून साजरा केला जातो. ह्या निमित्ताने संगीताचे सादरीकरण, शिक्षण, प्रसार इ. अनेक बाबींवर विचारपूर्वक कृती केली जाते. हेच उद्दिष्ट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘ललित कला केंद्र गुरुकुल’ अक्षरश: साकार करत आहे. संगीतशिक्षणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या ‘ललित कला केंद्रा’तील संगीत शिक्षणाचा व केंद्राच्या आजवरच्या […]

Read More