महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा – रामदास आठवले

पुणे- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बहुजन , दलित समाजाला सुमारे 100 वर्षांपूर्वी शिक्षणाची दारे खुली केली ,विविध सुधारणा घडवून आणल्या. परंतु त्यांचे कार्य अजूनही दुर्लक्षित राहीले आहे, अशा थोर महापुरुषाला भारतरत्न मिळाला पाहिजे, तसेच साहित्य विश्वात उपेक्षित ,दलित ,कष्टकरी समाजाचे दुःख ,वेदना मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनाही भारतरत्न मिळाला पाहिजे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री […]

Read More

भारतरत्न असलेल्या लोकांना ट्विट करायला सांगणे हे बरोबर नाही – राज ठाकरे

मुंबई – केंद्र  सरकारने पारित केलेले तीन कृषि कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत देशात आणि परदेशात पडसाद उमटत असतानाच पॉप सिंगर रिहाना हिने या आंदोलनाबाबत केलेल्या ट्वीटवरुन वादंग निर्माण झाले आणि परदेशी विरुद्ध देशी सेलिब्रिटी असे ट्वीट वॉर सुरू झाले. शेतकरी आंदोलनादरम्यान दिल्लीजवळ घडत असलेल्या घटनांबद्दल […]

Read More

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीला सुरुवात

पुणे -भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीला आज (गुरुवार दि. ४ फेब्रुवारी, २०२१) पासून सुरुवात झाली. शिवाजीनगर येथील सवाई स्मारकात आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आज पं. भीमसेन जोशी यांनी आदरांजली वाहण्यात आली. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, पं. उपेंद्र भट, आनंद भाटे, मुकुंद संगोराम, प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे, पंडितजींचा […]

Read More