अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर नृत्य, भाषणांतून व्यक्त केल्या भावना

पिंपरी(प्रतिनिधी)–जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व अरविंद एज्युकेशन ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दहावीमध्ये प्रथम क्रमांक आलेले विद्यार्थी वरद कोलप (Varad Gholap) व देवेंद्र काशिद (devendra kashid) यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. दहावी प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरवही करण्यात आला. यावेळी सहाय्यक […]

Read More

जुनी सांगवीतील लिटिल फ्लॉवर व भारतीय विद्यानिकेतनमध्ये महिला दिनानिमित्त ‘ती’चा जागर

पिंपरी( प्रतिनिधी) :जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन प्रशालेत ‘ती’चा जागर करीत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी स्त्री कोणत्याही क्षेत्रात कमी नाही, हे दाखवून देण्यासाठी डॉक्टर, वकिल, शिक्षिका, गायिका, खेळाडू व सैनिक अशा प्रकारची वेशभूषा परिधान करून […]

Read More

भारतीय विद्यानिकेतन व लिटल फ्लॉवरमध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त जपली मराठी संस्कृती

पिंपरी(प्रतिनिधी)-जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये मराठी राजभाषा दिन आपली मराठी संस्कृती जपत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी कथा, कविता, कादंबरी वाचन; संतांचा पेहराव करीत गवळण, भारुड, अंताक्षरी, वासुदेवाचे सादरीकरण करीत मराठी भाषेचे महत्त्व सांगितले. संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांच्या हस्ते वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे […]

Read More

अरविंद एज्युकेशन सोसायटीत प्रवेश उत्सवाने विद्यार्थी भारावले : कोरोनाचे नियम पाळत शुक्रवारी शाळा सुरू

पिंपरी(प्रतिनिधी): तब्बल दीड वर्षानंतर जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुल व भारतीय विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांचे आनंदाने व उत्साहाने स्वागत करण्यात आले. या सुखद व अनपेक्षित स्वागतामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. सांगवी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, सांगवीतील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, रवींद्र […]

Read More