राष्ट्रवादीने केले ‘बोट दाखवा,बोट थांबवा’ हे उपरोधिक आंदोलन

पुणे–पुण्यात रविवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते हे तुंबले होते. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. यामुळे पुणेकरांची दैना उडाली होती. याला महापालिका जबाबदार असल्याचा आरोप करत बोट दाखवेन तिथे बोट सेवा सुरु करा, असं म्हणत भरपावसात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खरीखुरी बोट पालिकेसमोर आणत साचलेल्या पाण्यात बोट चालवून अनोखे आंदोलन केले. पुणे शहरात सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील […]

Read More