बॉम्बने पुणे रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी

पुणे— “हम पुना स्टेशन के पास बॉम्ब रखनेवाले है और आठ दिन में उड़ाने वाले है”, अशी गुगल व्हाईस सर्चद्वारे पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करून पुणे रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देणाऱ्या निरक्षराला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. प्रभू कृष्णा सूर्यवंशी (वय २२, मुळ हाडसनी, ता. हदगाव, जि. नांदेड) असे त्याचे नाव आहे. प्रभू निरीक्षर […]

Read More

पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश वस्तु आढळल्याने खळबळ

पुणे: पुणे रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बॉम्बसदृश वस्तू  आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही माहिती मिळताच पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक स्थानकावर तत्काळ दाखल झाले. पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक पूर्ण रिकामे केले होते, तसेच पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्याही  थांबविण्यात आल्या होत्या. दरम्यान, प्रथमदर्शनी तरी या वस्तू जिलेटीन असल्याचे वाटत नाही. पण बॉम्बशोधक […]

Read More

आवाज होऊ द्या, पण धूर काढू नका- का आणि कोणाला म्हणाले असे उद्धव ठाकरे?

पुणे — काहीजण म्हणत आहेत फटाके फुटणार आहेत, बॉम्ब फुटणार आहेत. ठीक आहे, आवाज होऊ द्या, पण धूर काढू नका. कारण अजूनही कोरोना तसा गेलेला नाही, असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सातत्याने आरोप करत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र […]

Read More

पिंपरीत बॉम्ब आढलल्याने खळबळ

पुणे-पिंपरीमध्ये आज (सोमवारी) सकाळी शहरातील मध्य वस्तीत असलेल्या कोहिनूर इमारतीच्या परिसरात खोदकाम सुरु असताना एक बॉम्ब सापडला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. पिंपरी भाजी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या क्रोमा शोरूम जवळ ही वस्तू आढळली आहे. पिंपरी मधील क्रोमा शोरूम जवळ कोहिनुर टॉवर ही सोसायटी आहे. सोसायटी जवळ मोकळी जागा असून तिथे अतिक्रमण झाले होते. सोमवारी […]

Read More