शिवसैनिकांच्या कचाट्यात तानाजी सावंतांऐवजी उदय सामंत कसे सापडले?

पुणे- बंडखोर आमदार उदय सामंत हे नियोजित रस्ता सोडून दुसऱ्या मार्गाने गेल्यामुळे ते अलगदपणे जाऊन शिवसैनिकांच्या तावडीत सापडल्याची माहिती पुढे आली आहे. उदय सामंत हे ठरलेल्या रस्त्याने गेले नसल्याच्या वृत्ताला पुणे पोलिसांकडूनही दुजोरा देण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हडपसरवरून कात्रजकडे येत असताना तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी भेट देणार होते. ताफ्यामध्ये शिंदे […]

Read More

शिवसैनिक आक्रमक : एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांची पाच रुग्णवाहिकेमधून अंत्ययात्रा काढून केले प्रतीकात्मक अंत्यसंस्कार

पुणे – शिवसेनेचे बंडखोर आमदारांच्या विरोधात राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. पुणे शहरातील विविध भागात शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी आक्रमक शिवसैनिकांनी हडपसर गाडीतळ ते अमरधाम स्मशानभूमीपर्यंत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि आमदारांची पाच रुग्णवाहिकेमधून अंत्ययात्रा काढत, प्रतिकात्मक अंत्यसंस्कार केले. हि रॅली शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. […]

Read More

आगळं वेगळं दबावतंत्र वापरलं जात आहे हे स्पष्ट- सचिन अहीर

पुणे-सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. हे अत्यंत दुर्दैवी असून यातून स्पष्ट होतंय की सध्या आगळं वेगळं दबावतंत्र वापरलं जात आहे. ही चौकशी नंतरही करता आली असती. पण आज संजय राऊतांनी जी आघाडी घेतली आहे, त्यापासून त्यांना रोखण्याचा हा प्रयत्न होतो आहे अशी टीका शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी पुण्यात […]

Read More

शिवसेनेच्या त्या बंडखोर 16 आमदारांचे निलंबन होणारच?

मुंबई -शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत बंडखोर आमदारांसह गुवाहाटीत मुक्काम ठोकला आहे. आता शिंदे गटाकडून त्यांच्याकडे 50 आमदार असल्याचा दावा केला जात असून दोंन  तृतीयांशापेक्षा जास्त आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. मात्र, असे असले तरी कायद्याच्या चौकटीत हे शक्य नसून 16 आमदारांचे निलंबन होणारच असा दावा महाविकास आघाडीच्या वतीने […]

Read More