मुख्यमंत्री साहेब तुमचा मुलगा २८ वर्षाचा आहे. तो आमदार होतो,मंत्री होतो, पण आमचं काय?: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल

पुणे- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) पूर्व आणि मुख्य परीक्षा होऊन दोन वर्षे उलटल्यानंतरही नियुक्तीसाठी मुलाखत होत नाही म्हणून नैराश्याने ग्रासलेल्या पुण्यातील फुरसूंगी भागातील  स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करण्याअगोदर सुसाइड नोट लिहिलेली आहे. त्यातून एमपीएससी परीक्षा देणाऱ्या आणि परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न झालेल्या तरुणांच्या प्रश्नांची दाहकता ही राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी […]

Read More