रंगमंचावर आलं की मला इलेक्ट्रीफाइन झाल्यासारखं वाटतं- विक्रम गोखले

पुणे -रंगभूमीवर किंवा नाट्यगृहातील रंगमंचावर आलं की मला इलेक्ट्रीफाइन electrifine झाल्यासारखं वाटतं. आजही ते फिलिंंग आहे. कारण रोज स्वत:ला नवे काही तरी शिकण्याची संधी जेथे मिळते ते ठिकाण म्हणजे रंगमंच किंवा रंगभूमी होय. त्यामुळे प्रत्येकाने नाटक करायला पाहिजे,अशा भावना ज्येष्ठ रंगकर्मी विक्रम गोखले vikram gokhale यांनी आज व्यक्त केल्या. यावेळी नटखट उल्लेख करत ज्या नटांना […]

Read More

यशवंत वेणू पुरस्कार अभिनेते मोहन जोशी व त्यांच्या पत्नी ज्योती जोशी यांना जाहीर

पुणे -यशवंतराव स्मृती दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे यशवंत वेणू पुरस्कार यावर्षी अभिनेते मोहन जोशी व त्यांच्या पत्नी ज्योती जोशी यांना जाहीर झाला आहे. बुधवार २५ नोव्हेंबर २०२० सायंकाळी ५:३० वा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,कोथरूड येथे देण्यात येणार आहे अशी माहिती कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी दिली. […]

Read More