पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ मार्चला पुणे दौऱ्यावर

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ६ मार्चला पुणे दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते मेट्रोच्या दोन टप्यांचे तसेच अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे. पुणे महापलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकास कामाच्या उद्घाटनाचा धडाका राजकीय पक्षांनी सुरु केला आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील वेगवान वाहतुकीचे जाळे निर्माण करणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या मेट्रोचे उदघाटन करण्यात येणार आहे. […]

Read More

केंद्रीय अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया

१.विशाल गोखले, व्यवस्थापकीय संचालक, गोखले कन्स्ट्रक्शन्स प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधण्यासाठी केलेली ४८,००० कोटींची तरतूद, त्यासाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना व ते होण्यासाठी आणि केंद्र व राज्य यांच्यातील समन्वयावर दिलेला भर हे वगळता यंदाच्या अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्रासाठी कोणतीही महत्वाची घोषणा करण्यात आली नाही. परंतु येत्या २० ते २५ वर्षात ५०% लोकसंख्या […]

Read More

आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचे काम जनतेला समजत नाही का?-चंद्रकांत पाटील शरद पवारांवर संतापले

पुणे—राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक पुण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी करत मेट्रोची संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. त्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये ‘तूतू…मैमै’ सुरू झाले आहे. शरद पवार यांनी स्थानिक नेते, प्रतिनिधी सोडून शरद पवार यांनी मेट्रोची ट्रायल कशासाठी घेतली? पुण्यातील मेट्रो प्रकल्पात फेरफटका मारून शरद पवार यांना मेट्रो प्रकल्पाचे श्रेय लाटायचे होते का, असा […]

Read More

आम आदमी रिक्षाचालक संघटना आणि पुणे मेट्रोचा करार: पुण्यात प्रवाशांना देणार सेवा..

पुणे- आम आदमी पार्टी रिक्षा संघटनेच्या पाच वर्षाच्या वाटचालीत मनाच्या टोपीमध्ये अजून एक तुरा रोवला गेला आहे..पुणे मेट्रो कंपनीने आज आम आदमी रिक्षाचालक संघटनेबरोबर ( first mile to last mile)करार केला आहे. ह्यामुळे हजारो रिक्षाचालकांच्या उत्पन्नात वाढ होण्यात मदत होणार आहेच परंतु, भविष्यात मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनाही त्याचा मोठा फायदा होणार आहे. लवकरच पुण्यामध्ये मेट्रो […]

Read More