पीक विम्याचे पैसे लवकर न मिळाल्यास महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलनाचा अ. भा. किसान सभेचा इशारा

पुणे-शेतकऱ्यांना गत वर्षीच्या खरीप विम्याची रक्कम तातडीने द्यावी. तसेच पीक विमा योजना कंपन्यांच्या हिताऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवावी या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने लाल बावट्यांसह शेकडो शेतकऱ्यांनी मोर्चा काढत पुणे येथील कृषी आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन केले. पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर न मिळाल्यास महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन उभं करू असा इशारा अखिल भारतीय […]

Read More

पीक विम्याचा बीड पॅटर्न राबवणे म्हणजे “चोर चोर मौसेरे भाई” – डॉ. अनिल बोंडे

पुणे– पीक विम्याचा बीड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवावा अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. मात्र, हा पॅटर्न राबवणे म्हणजे, “चोर चोर मौसेरे भाई” अशी टीका भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री व राज्याचे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली. आमचा या पॅटर्नल पूर्ण विरोध असल्याचेही ते म्हणाले. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. […]

Read More