टॅग: पालखी
भक्तीच्या कल्लोळात लाखो वैष्णवांच्या साक्षीने संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
पुणे-टाळ मृदंगाचा अखंड गजर...भगव्या पताकांची फडफड...विणेचा झंकार...ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष...अन् मागील दोन वर्षे विठ्ठल दर्शनापासून अंतरल्याने विठुरायाच्या भेटीची लागलेली आस...अशा भक्तीच्या कल्लोळात...