अमेरिकन भारतीयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही सर्वाधिक लोकप्रिय

ऑनलाइन टीम (वॉशिंग्टन)–पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही अमेरिकास्थित भारतीयांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे एका सर्वेक्षणात सिद्ध झाले आहे. कार्नेगी सेंटर फॉर एंडोमेंट ऑफ पीसने Carnegie Center for Endowment of Peace अमेरिकेत केलेल्या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदींप्रती अर्ध्याहून अधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे. विशेष म्हणजे भारतातील लोकशाहीच्या सद्यस्थितीबद्दल त्यांचे मत विभागले गेले असले तरी, मोदी आणि भाजपावरील भारतीयांचा विश्वास […]

Read More

पंतप्रधानांचा ‘आंदोलनजीवी’ शब्दप्रयोग ही एकप्रकारची शिवीच

पुणे -देशाची आणि राज्याची निर्मितीप्रक्रिया ही आंदोलनातूनच झालेली आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा ‘आंदोलनजीवी’ हा शब्दप्रयोग ही एकप्रकारची शिवीच असून, तो या निर्मितीप्रक्रियेचा तसेच देश व राज्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्यांचा अवमानच असल्याची टीका राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाषातज्ञ डॉ. गणेश देवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी पत्रकार परिषदेत केली. डॉ. देवी म्हणाले, आपल्या देशाचा जन्मच आंदोलनातून झाला. स्वातंत्र्यलढय़ात ‘चले जाव,’ ‘भारत छोडो,’चा नारा […]

Read More
Yes, my soul is restless", but

शेतकरी आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पुढाकार घ्यावा – शरद पवार

पुणे–दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी मोदी सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा संरक्षणमंत्री राजनाथसिंह व केंद्रीय रस्ते वाहतूक कमंत्री नितीन गडकरी यांच्यापैकी कुणी पुढे आले, तर ही कोंडी फुटू शकेल, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले,.  एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. पवार म्हणाले, […]

Read More