पवन हंससाठी सरकारने पुन्हा निविदा मागवली

नवी दिल्ली – सरकारने हेलिकॉप्टर सेवा पुरवठादार पवन हंसच्या धोरणात्मक विक्रीसाठी अयशस्वी प्रयत्नांनंतर व्यवस्थापन नियंत्रण हस्तांतरणासह पुन्हा नव्याने निविदा मागवल्या आहेत. पवन हंसमध्ये सरकारचा ५१ टक्के हिस्सा आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (डीआयपीएम) १९ जानेवारी २०२१ पर्यंत संभाव्य खरेदीदारांकडून एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) आमंत्रित करणारा प्राथमिक माहिती करार (पीआयएम) मांडला आहे. व्यवस्थापन नियंत्रण हस्तांतरणाबरोबरच धोरणात्मक गुंतवणुकीच्या मार्गाने पवन हंसमधील आपला […]

Read More