टॅग: #निरुत्साह
पोटनिवडणूक मतदानाची अंतिम टक्केवारी ...
पुणे- कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत 50.06 टक्के, तर चिंचवड विधानसभेमध्ये 50.47 टक्के इतक्या मतदानाची रविवारी नोंद झाली. मतदारांच्या निरुत्साहामुळे मतदान 50 टक्क्यांपर्यंतच...