The left desert that fills the world

डाव्यांचे युद्ध परतवून लावण्यासाठी एकत्रित योगदानाची गरज- सरसंघचालक डॉ.मोहन भागवत

पुणेः- लोकांमध्ये संदर्भहीन माहिती वारंवार प्रसारीत करून भ्रम निर्माण करून स्वतःचे इप्सित साधून घ्यायचे, या डाव्यांच्या कुटील डावाने भारतच नव्हे, तर संपूर्ण जग त्रासलेले आहे. या विचारांच्या उत्तरक्रीयेची जबाबदारी आणि कर्तव्य आपल्यालाच निभवावे लागेल. डाव्यांचे युद्ध परतवून लावण्यासाठी एकत्रित योगदानाची गरज आहे, असे परखड मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagvat) […]

Read More

केवळ वाचनातनूच चारित्र्यसंपन्न समाज आणि देश घडतो – श्याम जाजू

पुणे -साहित्य, संस्कृती, वाचन या माध्यमातून घडलेला समाज आणि भारत हा आपला वैश्विक चेहरा आणि वैश्विक ओळख आहे. केवळ वाचनातूनच चारित्र्यसंपन्न समाज आणि देश घडतो, असे मत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्याम जाजू यांनी व्यक्त केले.  दिलीपराज प्रकाशनाच्या ५१ व्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी दिला जाणारा ‘दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ ग्रंथ वितरक कोल्हापूर येथील […]

Read More