आणि चौदार तळे अखेर चवदार झाले,समरसतेचे साक्षीदार झाले

जीवन संघर्ष कशाला म्हणतात? हे खरच खर्‍या अर्थाने बाबासाहेबांच्या जीवनाच्या अभ्यासातून समजते. . बाबासाहेब हे जीवंत आग होते. धगधगता ज्वालामुखी होते, त्यांनी जेथे जेथे पाय ठेवला तेथील मातीचासुद्धा कण न कण पेटून उठत होता तथे जीवंत माणसाची ती काय कथा. म्हणून चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला दलित व एकूणच भारतीय सामाजिक चळवळीत सर्वात जास्त महत्त्व आहे. त्या […]

Read More

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाइफेक :हिंमत असेल तर समोर या-चंद्रकांत पाटलांचं आव्हान

पुणे— महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे वक्तव्य करणाऱ्या राज्याचे उच्च व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरून चांगलाच गदारोळ उडाला आहे. पिंपरी -चिंचवड मध्ये चंद्रकांत पाटीलांवर शाईफेक करण्यात आली असून पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या वक्तव्यावर सर्वत्र टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर […]

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेही संतविचारांचे पाईक : लक्ष्मीकांत खाबिया

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने 1920 मध्ये सुरू झालेल्या मुकनायक या पाक्षिकात जगत्‌‍गुरू तुकाराम महाराज यांची ‘काय करू आता धरुनिया भीड नि:शंक हे तोंड वाजविले, नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण, सार्थक लाजून नव्हे हित’ तर 1927 साली स्वत: सुरू केलेल्या बहिष्कृत भारत या पाक्षिकात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची ‘आता कोंडद घेऊनि हाती आरूढ […]

Read More

रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन

पिंपरी(प्रतिनिधी)– रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवडच्या इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान, महपालिकेतर्फे आयोजित त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर विचार मंचावर संस्थेचे अध्यक्ष रामा भोरखडे यांच्यासह पदाधिकारी आणि तृतीयपंथीयांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वतीने नागरिकांना अन्नवाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामा सुरेश […]

Read More

नारायण राणे असे म्हणताच फडणविसांनी जोडले हात ..

पुणे -नारायण राणे  पुण्यातील सिंम्बॉयसिस संस्थेच्या संग्रहालय आणि स्मारक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेला उपस्थित होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.  यावेळी नारायण राणे यांनी, माझा उल्लेख मी केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे असा होतो, पण तो व्हाया देवेंद्र फडणवीस असा आहे. दिल्लीत जा असा आदेश त्यांनी दिला. आम्ही आदेश […]

Read More
Where, how much and how does the trumpet sound? This will be seen in the future

डॉ.आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावरून जात असलेल्या देशाला खाली खेचण्याचा प्रयत्न काही संकुचित वृत्ती करतात – देवेंद्र फडणवीस

पुणे– डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान समितीत दिलेलं जे भाषण आहे ते आजही द्यावं अशी आज परिस्थिती आहे. संकुचित वृत्ती सोडून आपण एका मार्गानं चालण्याचा विचार केला तर आपण हा देश महान बनवू शकतो. आज देश त्या मार्गानं चाललेला आहे. मात्र, काही संकुचित वृत्ती त्या मार्गावरुन देशाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका माजी मुख्यमंत्री […]

Read More