जडणघडण होत इथे घडतो माणूस..

‘टीएमएनपी ट्रायबल मेन्सा नर्चरींग प्रोग्रॅम हा प्रकल्प ( आदिवासी बुद्धिमत्ता संवर्धन प्रकल्प )आदिवासी व ग्रामीण भागांतील वंचित, बुद्धिमान मुलांसाठी  २००२ मध्ये  सुरु झाला. वंचित पण बुद्धिमान, मुलांना बुद्धिमत्तेची जाणीव करून देणे आणि  देश हितासाठी नेतृत्व तयार करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. तसेच हा प्रकल्प पुर्णतः अशैक्षणिक असून भारतीय संस्कृतीवर  आधारित आहे. मी या प्रकल्पाची […]

Read More