तिसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे – राजेश टोपे

पुणे-राज्यातील कोरोनाची तिसरी लाट जरी सौम्य असली तरी बाधितांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात होती. पण, आता राज्यातील काही शहरांमध्ये बधितांची संख्या ही कमी होताना दिसून येत आहे. तिसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. ९० ते ९५ टक्के बेड रिकामे आहेत, ही दिलासादायक बाब असल्याचेही टोपे […]

Read More

‘टास्क फोर्स’कडून देण्यात येणाऱ्या सूचनेनुसार महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय – उदय सामंत

पुणे- : कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा झाली तर महाविद्यालये सुरू करण्यास कोणतीही हरकत नाही. परंतु, करोनाची तिसरी लाट येण्याची चिन्हे असतील तर महाविद्यालये सुरू करणे धाडसाचे होईल. त्यामुळे ‘टास्क फोर्स’कडून देण्यात येणाऱ्या सूचनेनुसार महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. पुण्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांशी उदय सामंत […]

Read More

पुन्हा देशव्यापी लॉकडाऊनचे संकेत?

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उच्छाद मांडला आहे. देशातील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक राज्यांनी आपापल्या पातळीवर लॉकडाऊन लावला आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण होण्याची आवश्यकता आहे. मात्र, लसीची पाहिजे त्या प्रमाणात उपलब्धता नाही. त्यातच देशात करोनाची तिसरी लाट अटळ असल्याचे बोलले जात आहे. ऑक्सीजनचा, व्हेंटीलेटरचा, रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा […]

Read More