ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन

पुणे– ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे आज (शनिवार) पुण्यात निधन झाले. त्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास सोडला. त्यांच्या निधनामुळे बजाज उद्योग समूहचा मोठा आधारस्तंभ हरपला आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये ते आजारपणामुळे मागील काही दिवसांपासून दाखल होते. वयोमान आणि हृदयाच्या आजारामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांना मर्यादा येत होत्या. आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास […]

Read More