छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार डॉ. अमोल कोल्हे आणि अभिनेत्री नीना कुळकर्णी दिसणार जिजामातांच्या भूमिकेत!

पुणे -स्वराज्यजननी जिजामाता  या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेद्वारे महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा प्रेक्षांसमोर येतो आहे. स्वराज्याचा राजा घडवण्यासाठी जिजाऊ शिवाजी महाराजांना न्यायाचे, शास्त्राचे आणि धर्माचेधडे देताहेत. आपल्या सवंगड्यांबरोबर स्वराज्याची शपथ घेऊन शिवबांनी तोरणा गड स्वराज्यात आणला आहे आणि स्वराज्याचा पाया रचायला सुरुवात केली आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ही मालिका लवकरच […]

Read More