चीनमधील एकाधिकारशाहीने चीनची प्रगती -गौतम बंबावले

पुणे–चीन या देशाने मागील चाळीस वर्षात चांगली प्रगती केली आहे, मात्र ही प्रगती तेथील एकधिकारशाहीतून आलेली असून ती चिनी जनतेसाठी योग्य नसल्याचे मत चीन, भुतान आणि पाकिस्तानचे माजी भारतीय राजदूत गौतम बंबावले यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, सेंटर फॉर चायना अनलिसिस अँड स्ट्रॅटेजी, सेन्टर फॉर ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीक स्टडीज यांच्या […]

Read More

कोविड19 विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच-संशोधनाअंती पुण्यातील शास्त्रज्ञ दाम्पत्याचा निष्कर्ष

पुणे-जगामध्ये लाखोंचे जीव घेणाऱ्या कोविड19 विषाणूच्या उत्पत्तीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच हा विषाणू आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, चीनने त्याचा इन्कार केला होता. अजूनही त्यावरून अनेक तर्कवितर्क आणि दावे-प्रतिदावे सुरू आहेत. दरम्यान,याबाबत पुण्यातील शास्त्रज्ञ दाम्पत्याने सखोल अभ्यासाअंती हा विषाणू चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच आल्याचा दावा केला आहे. विविध शोधप्रबंध, वैद्यकीय अहवाल […]

Read More

जगाने सोडला निश्वास: चीनचे The Long March 5B रॉकेट कोसळले ‘या’ठिकाणी

बीजिंग : चीनचे The Long March 5B या शक्तीशाली रॉकेटवरचे नियंत्रण सुटल्यानंतर ते कुठे कोसळणार याबाबत अनेक शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, जगाने याबाबत निश्वास सोडला आहे. हे रॉकेट हिंदी महासागरात कोसळले असल्याचे वृत्त चीनच्या स्टेट मीडियाने दिले आहे. हिंदी महासागरात कोसळण्याआधी या रॉकेटचा बहुतांश भाग जळून नष्ट […]

Read More