टॅग: #चिंचवड पोटनिवडणूक
चिंचवड पोटनिवडणूक : वंचितचा राहुल कलाटेंना पाठिंबा : मविआला धक्का
पुणे(प्रतिनिधि)--पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडी कोणाला पाठिंबा देणार? याकडे सर्वपक्षीय नेत्यांचे लक्ष लागले होते....