मंगळवारपासून भरणार ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचा आखाडा : ‘महाराष्ट्र केसरी’ला महिंद्रा थार जीपचे बक्षीस

पुणे–प्रतिष्ठित ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती (maharashtra kesari) स्पर्धेचा थरार मंगळवारपासून अनुभवता येणार आहे. १० ते १४ जानेवारी या कालावधीत या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा आखाडा भरणार असून, ‘महाराष्ट्र केसरी’च्या विजेत्याला महिंद्रा थार जीप व रोख पाच लाखांचे बक्षीस, तर उपविजेत्याला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, […]

Read More
Sharad Pawar's 'affidavit' is pure fraud

जितेंद्र आव्हाड यांचा शरद पवारांनी राजीनामा घ्यावा – चंद्रशेखर बावनकुळे

पुणे—भाजपच्या महिला पदाधिकार्याने दाखल केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra avhad) यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bavankule) यांनी पुण्यामधील पत्रकार परिषदेत केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनच्यावर महिलेच्या विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आव्हाडांच्या गुन्ह्याचं सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध आहे. हे फुटेज पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष […]

Read More
We give as much funds as we want, just press the button in the EVM machine as well

असा कोणता मतदार संघ ठेवणार आहे का ? जिथे आम्ही निवडून येऊ शकतो- अजित पवारांचा उपरोधिक टोला

पुणे— मला आणि माझ्या बहिणीला महाराष्ट्रात अजून कुठे मतदार संघ मिळतोय का ते बघतो. कारण आता आम्ही तिथे हरणार म्हटल्यावर तिथे थांबून कसं चालेल? मी त्यांनाच विचारणार आहे, की असा कोणता मतदार संघ ठेवणार आहे का ? जिथे आम्ही निवडून येऊ शकतो, असा उपरोधिक टोला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे […]

Read More