टॅग: #गुलाबबाई संगमनेरकर
ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे निधन
पुणे--ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे वृद्धापकाळाने पुण्यात राहत्या घरी आज (१४ सप्टेंबर २०२२) दुपारी १२.३० वाजता निधन झाले. त्या ९० वर्षांच्या...