This year, when should Shri Ganesha's life be celebrated? September 18 or 19?

यंदा श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा करायची कधी? १८ की १९ सप्टेंबर?

पुणे- महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पंचांग ही अमेरिकेतील नासाकडून उपलब्ध होणाऱ्या एफीमेरीजचा अर्थात माहितीचा वापर करीत तिथी काढत असल्याने अनेकदा यामध्ये गोंधळ होतो, हाच गोंधळ यावर्षीच्या गणेश चतुर्थीला झाला आहे. प्राचीन सूर्यसिद्धांताच्या पद्धतीनुसार यावर्षी १९ नव्हे तर १८ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून त्याच दिवशी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे आवाहन सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगाचे गौरव देशपांडे यांनी […]

Read More

मुकेश अंबानी यांनी केली ‘जिओ फोन नेक्स्ट’या फीचर स्मार्टफोनची घोषणा:गणेश चतुर्थीपासून होणार बाजारात उपलब्ध

मुंबई – रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी ‘जिओ फोन नेक्स्ट’ या गुगल आणि जिओ टीमने संयुक्तपणे विकसित केलेल्या फीचर स्मार्ट फोनची घोषणा केली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44 व्या वार्षिक बैठकीमध्ये त्यांनी ही घोषणा केली. येत्या गणेश चतुर्थीपासून ( 10 सप्टेंबर) हा फोन बाजारात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात […]

Read More