कलाकारांना मासिक मानधन सुरू करावे – सुरेखा पुणेकर

पुणे–कोरोना काळात लोककलावंत, कलाकार आणि तंत्रज्ञ यांची परवड होत आहे. मुख्यमंत्र्यांच घराणं हे कलाकारांचं घराणं आहे त्यामुळे त्यांनी कलाकारांच्या भावना समजून घ्याव्यात तसेच कलाकारांना मासिक मानधन सुरु करण्याची नम्र विनंती लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी मुख्यमंत्र्याना केली आहे. गरजू कुटुंबियांना अन्नधान्य व रेशन किटचे वाटप कार्यक्रमात सुरेखा पुणेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लावणी, सांगीतिक कार्यक्रम […]

Read More

देशाच्या या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार – नाना पटोले

पुणे-कोरोनाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे आता देशाची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आहे. देशाच्या या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत अशी टीका कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली. केंद्र सरकारने कोणालाच सोडले नाही, ब्लॅकमेलिंग करून सरकारे पाडली. त्यामुळे देशात लोकशाही आहे की नाही हा प्रश्न लोकांना पडला आहे,असेही ते म्हणाले. कोरोना […]

Read More

देशी गायींच्या सहवासाने कोरोनाला ठेवले दूर : राज्यातील तीनशे गोशाळेत पाहणीतील निष्कर्ष

पुणे – कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही, असे ठिकाण सापडणे शक्य नाही. मात्र देशी गायींच्या सहवासात राहिल्याने कोरोनापासून दूर राहू शकतो असा अनुभव आला आहे. पुणे महानगर गोसेवा समितीच्यावतीने केलेल्या पाहणीत आश्चर्यजनक अनुभव आला आहे. कोरोना काळात दैनंदिन देशी गायीच्या संपर्कात असणाऱ्या लोकांना कोरोनाची लागण झाली का, हे जाणून घेण्यासाठी पुणे महानगर गोसेवा समितीच्यावतीने राज्यातील ३०० […]

Read More

पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या दुसऱ्या सत्रातील परीक्षांना १२ जुलैपासून सुरुवात

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या दुसऱ्या सत्रातील परीक्षांना १२ जुलैपासून सुरुवात होत असून या परीक्षेसाठी आतापर्यंत साधारण ६ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. बहुपर्यायी पध्दतीने ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, प्रमाणपत्र  व इतर अशा एकूण २८४ अभ्यासक्रमांसाठी ४ हजार १९५ विषयांसाठी ही ऑनलाईन परीक्षा […]

Read More

पुणे शहरात पुन्हा निर्बंधात वाढ: काय आहे नवीन नियमावली?

पुणे—महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिति निवळल्यानंतर अनलॉक करण्यात आले आहे. मात्र, काही शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढीस लागळ;ए आहे तर कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोका वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने पुन्हा निर्बंधात वाढ केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापिलाकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी नवी नियमावली जारी केली आहे. काय आहे नवी नियमावली? 1) […]

Read More

भाजपकडून चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत- दिलीप वळसे पाटील

पुणे- राज्यासमोर कोरोनासारख्या महामारीचा मोठे संकट,मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण यांसारखे प्रश्न असताना भाजपकडून चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. सगळ्यांचे लक्ष यावेळेला फक्त कोरोनाकडे असायला हवे, असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. पुण्यातील विधान भवन येथे पुणे जिल्ह्यातील कोरोनाची आढावा बैठक राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यानंतर […]

Read More