शिवभोजन थाळी ठरली निराधारांसाठी वरदान..

पुणे- कोरोना संसर्गाच्या काळात ज्यांचे पोट रोजच्या मोल मोलमजुरीवर आहे. त्यांची रोजीरोटी थांबली, त्यांच्या मदतीला अनेक सेवाभावी हात आले, शासनाच्या रेशनिंगमुळे अनेकांच्या पोटात अन्न गेले तसेच शिवभोजन थाळीमुळे अनेकांच्या जगण्याला मोठा आधार मिळत असल्याचे समोर आले आहे. राज्य शासनाने सुरू केलेली शिवभोजन थाळी योजना गरजूंसाठी वरदान ठरली आहे. पुणे जिल्हयात 15 एप्रिल 2021 पासून 10 […]

Read More

कोरोना संकट ही राजकारणाची वेळ नाही या नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी दिली ही प्रतिक्रिया

पुणे- कोरोनाच्या कालावधीमध्ये भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिलेला इशारा हा प्रेमळ सल्ला असल्याचे सांगत आम्हा सर्वांचे नितीनजी पालक आहेत अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. मला काही होत नाही, म्हणणारे लोक जिवानिशी गेले. कोविडचा परिणाम हृदयवार आणि फुफ्फुसावर होत  आहे. हे संकट सोपे नाही. मी हात जोडून देवेंद्र […]

Read More

कौतुकास्पद: गौरव घुले आणि मित्र परिवाराने उचलला खारीचा वाटा; महेश सोसायटीचा परिसर केला मोफत सॅनिटाइज

पुणे- पुण्यामध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील गृहनिर्माण सोसायटयांमध्ये जास्त प्रादुर्भाव होत असून अनेक सोसायटया मायक्रो कंटेनमेंट किंवा कंटेनमेंट झोन म्हणून म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. सोसायटया कंटेनमेंट झोन झाल्यानंतर नक्की काय काळजी घ्यायची याच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असल्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोणी प्रत्यक्ष काम करायला तयार नसतं. […]

Read More

राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे मुख्यमंत्र्यांचे संकेत: 14 दिवस होणार लॉकडाऊन?

मुंबई – राज्यातील वाढलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लावण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आजची राज्याची परिस्थिती पाहता राज्यात आठ किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊन लावण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही आहेत. यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये असे वाटत असेल तर लॉकडाऊन लावण्याची वेळ आलेली आहे. लॉकडाऊन हा एकमेव मार्ग […]

Read More