डॉ. मंगला पटवर्धन यांचे निधन

पुणे : कोथरूडच्या प्रथम डॉक्टर श्रीमती मंगलाबाई कृष्णाजी पटवर्धन (वय ९१) यांचे आज वृद्धापकाळाने दुपारी निधन झाले. अंत्यविधी आजच संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात आले. सन १९५४ पासून त्या कोथरूड, कर्वेनगर, वडगाव, खडकवासला येथील सर्वसामान्य नागरिकांची वैद्यकीय सेवा कोणतीही वाहतूक व्यवस्था नसताना देखील करीत होत्या. कोथरूड मधील त्या पहिल्या एमबीबीएस डॉक्टर होत्या. कोणतेही उत्पन्न न घेता […]

Read More

‘महाराष्ट्र केसरी‘ स्पर्धेचा थरार वर्षाखेरीस डिसेंबरमध्ये पुण्यातील कोथरूडमध्ये रंगणार

पुणे-महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी‘ स्पर्धेचा थरार वर्षाखेरीस डिसेंबरमध्ये पुण्यातील कोथरूडमध्ये रंगणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाची संधी संस्कृती प्रतिष्ठानला मिळाली असल्याचा आनंद असून, कोथरूडमध्ये ही स्पर्धा भव्य स्वरूपात करण्याचा मानस आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र केसरी‘ स्पर्धेचे मुख्य संयोजक व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. […]

Read More

मेट्रो प्रकल्प कारशेड गोळीबार प्रकरण : नक्की गुढ काय?

पुणे- कोथरुड येथील जुना कचरा डेपो येथे मेट्रो प्रकल्पाचे कारशेड आहे. संबंधित ठिकाणी बुधवारी सायंकाळी गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुरुवारी दुपारी पुन्हा गोळीबार होऊन तेथे दोन ते तीन रिकामी काडतुसे आढळली. मेट्रोच्या एका कर्मचाऱ्याच्या छातीलाही एक गोळी चाटून गेल्याने तो जखमी जल होता. लष्करी सराव सुरू असताना हा प्रकार झाल्याचे बोलले जात […]

Read More

नगरसेवक चंदू कदम यांच्यातर्फे राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूडमध्ये मोफत लसीकरण मोहीम

पुणे – काँग्रेसचे कोथरूड परिसरातील प्रभाग क्रमांक ११ चे कार्यक्षम, धडाडीचे नगरसेवक ॲड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांच्या वतीने कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त १८ ते ४४ वयोगटातील गरजवंत महिलांसाठी स्वखर्चाने लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. घरेलू कामगारांसह कोथरूड परिसरातील सुमारे तीन हजार महिलांना या मोहिमेचा लाभ होईल. नगरसेवक स्तरावर राबविण्यात येणारी ही पुण्यातील […]

Read More

कोरोनावर १०० टक्के रामबाण उपाय असल्याचे औषध सापडले? पुण्यातील डॉक्टरांचा दावा

पुणे(प्रतिनिधी)—राज्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना पुण्यातील कोथरूड भागातील डॉ. सारंग फडके या आयुर्वेदिक डॉक्टरांनी कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला आहे. त्यांनी शोधलेले औषध हे कोरोनावर १०० टक्के रामबाण उपाय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या औषधाबाबत गेल्या वर्षभरापासून आयुष मंत्रालयाशी संपर्क साधत असून त्यांना या औषधाची दाखल घेण्याची विनंती केली असल्याचे डॉ. फडके यांनी म्हटले […]

Read More