रोटरी क्लब स्कॉन प्रो आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील पहिल्या कॉर्पोरट रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ संपन्न

पुणे- रोटरी क्लब चिंचवड-पुणे पुरस्कृत रोटरी क्लब स्कॉन प्रो या भारतातील दुसऱ्या आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील पहिल्या कॉर्पोरट रोटरी क्लब चा पदग्रहण समारंभ नुकताच पी वाय सी क्लब, डेक्कन जिमखाना, पुणे येथे संपन्न झाला. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल रोटेरिअन पंकज शहा यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष रोटेरिअन रामचंद्र मायदेव यांना नव्या क्लब ची […]

Read More