पुण्यातील लॉकडाऊनमधील निर्बंध आणखी कडक : जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद राहणार

पुणे—पुण्यामध्ये 1 मे पर्यन्त संचारबंदीचे आदेश देण्यात आले असून ‘विकेंड लॉकडाऊन’ला (शनिवार-रविवार) अत्यावश्यक सेवा तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र, पुण्यामध्ये कोरोनाचा वाढता उद्रेक ही प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. त्यातच लोकांना सांगूनही बाहेर फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता आणखी निर्बंध वाढवण्यात आले असून ‘विकेंड लॉकडाऊन’ला अत्यावेशक सेवेतील दुकानेही […]

Read More

महापालिका आयुक्तांनी केले संचारबंदीचे आदेश जारी: काय सुरू राहणार? काय बंद राहणार? काय आहेत अत्यावश्यक सेवेसाठींचे नियम?

पुणे : राज्य सरकारच्या निर्णयानुसार संचारबंदी लागू झाली असुन, पुणे महापालिकेच्या पुर्वीच्या निर्णयानुसार शहरात शनिवार आणि रविवार हे सलग दोन दिवस १ मे पर्यंत कडक लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी आदेश जारी केले आहे. मंगळवारी राज्य सरकारने १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. या आदेशाच्या पार्श्वभुमीवर […]

Read More

पुन्हा लॉकडाऊन? काय म्हणाले राजेश टोपे?

पुणे— कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन इशारा दिला आहे. कोरोना रुग्ण जर वेगाने वाढत असतील तर […]

Read More