परप्रांतीयच अत्याचारासारखे गुन्हे करतात का? -चंद्रकांत पाटील

पुणे -परप्रांतीयच अत्याचारासारखे गुन्हे करतात का ? महाराष्ट्रीयन माणूस असे कृत्य करत नाही का ? असा सवाल उपस्थित करत गुन्हे आणि अत्याचारांच्या घटनेवरून एखाद्या समाजाला लक्ष करणे योग्य नाही, असे मत भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील अत्याचाराच्या घटना व सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाय योजनांवर […]

Read More

ज्यावेळी राज्यपालांच्या साक्षीने शपथ घेतली जाते त्यावेळी आपण भान ठेवून जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजे- अजित पवार

पुणे-प्रत्येकाने आपापले भान ठेऊन वक्तव्य केले तर ही वेळ आलीच नसती. तुम्ही मागच्या काहींच्या व्यक्तव्याचे दाखले देता, परंतु त्यांनी शपथ घेतली नव्हती. ज्यावेळी राज्यपालांच्या साक्षीने शपथ घेतली जाते त्यावेळी आपण भान ठेवून जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून उद्भवलेल्या वादाबद्दल व्यक्त केले. पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा बैठकीनंतर […]

Read More
Where, how much and how does the trumpet sound? This will be seen in the future

शरद पवारांना हे चांगलं माहिती आहे की… -देवेंद्र फडणवीस

पुणे-“शरद पवारांना हे चांगलं माहिती आहे की देशात सगळीकडे ओबीसी आरक्षण सुरू आहे. ते केवळ महाराष्ट्रात गेलेलं आहे. परंतु, हा या राज्य सरकारचा नाकर्तेपणा आहे आणि अजूनही तो नाकर्तेपणा सुरू आहे. या राज्य सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही. जोपर्यंत महापालिका, नगरपालिका आणि जिल्हापरिषद निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत चालढकल करायची आहे असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते […]

Read More

तर अडलं कुठं? – राज ठाकरे

पुणे -मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जर सर्वांनाच मान्य आहे तर अडलं कुठं?, असा सवाल करतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांची माथे भडकावून केवळ राजकारण करायचे आहे का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. खूप पूर्वी मराठा मोर्चा निघाला होता. त्यावेळी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाऊन मोर्चेकऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी सर्वांना आरक्षण […]

Read More

ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी रासपचे जेलभरो आंदोलन

पुणे- आघाडी सरकारच्या ओबीसी सहित सर्वच घटकांच्या आरक्षण विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी व प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कात्रज चौक येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव व शेळी मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोलतोडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहराध्यक्ष विनायक रुपनवर यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन करण्यात आले.    सविता जोशी, ऍड. राजश्री माने, किरण गोफणे, आप्पा […]

Read More

चुकून तुम्ही राजकारणात आलात, भविष्यात जनता तुम्हाला दारात देखील उभं करणार नाही-पंकजा मुंडे

पुणे- चुकून तुम्ही राजकारणात आलात, भविष्यात जनता तुम्हाला दारात देखील उभं करणार नाही अशा शब्दांत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेला एम्पिरिकल डाटा तयार करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारचीच असून तो त्वरित गोळा करावा अशी मागणी करत महाविकास आघाडी सरकारमुळेच संपूर्ण ओबीसी समाजाला आज रस्त्यावर […]

Read More