अजित दादांच्या मिश्किल टिप्पणीने उडाले हास्याचे फवारे

पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कामाचा झपाटा हे एक समीकरण बनले आहे. अजित दादांच्या या गुणांचा धसका अनेक अधिकाऱ्यांनीही घेतलेला असतो. यांचा प्रत्यय अनेकदा आलेला आहे. याबरोबरच दादा मूडमध्ये असतील तर ते एखाद्या गोष्टीवरून मिश्किल टिप्पणीही करतात आणि गंभीर असलेल्या वतावरणात एकदम हास्याचे फवारे उडतात. असाच काहीसा प्रकार आज बारामतीमध्ये एका कार्यक्रमामध्ये घडला. पुण्यामध्ये सध्या […]

Read More

राज्यामध्ये नामांतराशिवाय इतरही प्रश्न आहेत- अजित पवार

पुणे—औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्यावरून राज्यातील महाविकास आघाडीतही मतभेद निर्माण झाले आहे. शिवसेनेने औरंगाबादच्या नामांतराचा आग्रह धरला असताना कॉंग्रेसने मात्र त्याला विरोध केला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांनी किमान समान कार्यक्रमावर हे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे शिवसेनेने आपला अजंटा राबवू नये असे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीने […]

Read More
We give as much funds as we want, just press the button in the EVM machine as well

चोर आले म्हणून पोलिसच पळतात ही केविलवाणी गोष्ट – अजित पवार

पुणे(प्रतिनिधी)—पुण्यातील औंध भागातील एका सोसायटीमध्ये काही दिवसांपूर्वी रात्री चोर शिरले होते. या सोसायटीतील रहिवाश्याला याची चाहूल लागल्यानंतर त्याने पोलिसांना फोन करून याची कल्पना दिली. रात्रीच्या गस्तीवर असलेले दोन पोलीस त्या सोसायटीमध्ये एकाच दुचाकी वाहनावर आले. ते सोसायटीच्या प्रवेशद्वारावर पोहोचलेले असतानाच नेमके त्याचवेळी चार चोर सोसायटीमधून बाहेर पडत होत. त्यांच्या हातात हत्यारे होती. आलेल्या दोन्ही पोलिसांनी […]

Read More

जेव्हा अजितदादा सर्वांसमोर त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्याची खरडपट्टी करतात

पुणे—राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुंठेवारी संदर्भात घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आपल्या हिताचा चांगला निर्णय राज्य सरकारने घेतल्याने आनंद झालेले १०-१२ गावांचे ग्रामस्थ अजित दादांचा सत्कार करण्यासाठी विधानभवन येते आले होते. बैठक संपल्यानंतर अजितदादा बाहेर आल्यावर पक्षाच्या प्रवक्त्यांनी दादांना सत्कार घेण्याची विनंती केली खरी परंतु, शीघ्रकोपी असलेले दादा संतापले आणि त्यांनी सत्कार घेण्याऐवजी […]

Read More

कार्यक्रमात नेत्यांमध्ये मनोमिलन तर बाहेर कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

पुणे-  पुणे शहराच्या पूर्व भागातील सुमारे १५ लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’च्या लोकार्पण सोहळा पुणे महापालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. राज्यात नाट्यमयरित्या झालेल्या सत्तातरानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. […]

Read More

वीज कंत्राटी कामगारांचे आता कामगार आझाद मैदानावर लक्षवेधी आंदोलन

पुणे-महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांच्या वतीने महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने मागील 5 – 6 महिन्या पासून अनेकदा मा. मुख्यमंत्री, उर्जामंत्री, यांच्याकडे पत्र पाठूवन आंदोलने, पाठपुरावा केला या असंख्य पत्रव्यवहारा नंतर देखील कामगारांच्या समस्यांकडे मा. मुख्यमंत्री व मा. उर्जामंत्री यांनी आजवर सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची भावना सध्या वीज उद्योगातील कामगारांची झाली आहे […]

Read More