नवी मालिका – ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ : सोनी मराठी वाहिनीवर

सातारा- सोनी मराठी वाहिनी विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. त्यामध्ये आता अजून एका मालिकेची भर आपल्याला पाहायला मिळणार आहे. समकालीन मालिकांबरोबरच ‘ज्ञानेश्वर माउली’, ‘गाथा नवनाथांची’अशा भक्तिपर मालिकांच्या यशानंतर आता एकवीरा आईचा महिमा दाखवणारी ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेवून येत आहे.  एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्याजवळ आहे. […]

Read More