खाजगी,आयटी कंपन्या, शासकीय कार्यालये,शाळा तसेच मॉल्समध्ये पॉश कायदा लागू करावा-दुर्गा ब्रिगेडच्या दुर्गाताई भोर यांची मागणी

पिंपरी -खाजगी, आयटी कंपन्या, शासकीय कार्यालये,शाळा तसेच मॉल्स अशा सर्व महिला काम करतात त्याठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक हिंसाचार आणि छळापासून कायदेशीर संरक्षण देण्यासाठी असलेला पॉश (Prevention Of Sexual Harassment of Women at Workplace) हा कायदा सक्तीचा करावा अशी मागणी दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्ष दुर्गाताई भोर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. 2013 मध्ये अस्तित्वात […]

Read More