#खळबळजनक: ‘हॉरर’ चित्रपट पाहून आठ वर्षाच्या मुलाने बाहुलीला फाशी देऊन स्वत: घेतला गळफास

पुणे— पुण्याजवळील थेरगाव येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आठ वर्षाच्या मुलाने ‘हॉरर’ चित्रपट पाहून राहत्या घरात स्वतःगळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे या मुलाने खेळत असताना बाहुलीला पहिली फाशी दिली आणि नंतर स्वतः फाशी घेतली. ही घटना रविवारी (दि. २९ ) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. आई घरातील कामात व्यस्त असताना आठ वर्षांचा […]

Read More