अपहरण करून मुलीवर बलात्कार

पुणे- पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर तीन जणांनी बलात्कार  केल्याची घटना पुण्यातील वडगाव शेरी भागात समोर आली आहे. तिला बळजबरीने गाडीत घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येते तिच्यावर बलात्कार करण्यात अल्यचा गुन्हा चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सागर मोहन सातव (वय २८) याच्यासह त्याच्या दोन्ही साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चंदननगर […]

Read More

‘राष्ट्रीय पोषण माह: घराघरात पोषण उत्सव | सुदृढ बाळासाठी पोषण आहार’

अहमदनगर –क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, अहमदनगर, प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो (महाराष्ट्र-गोवा राज्य), पुणे व पत्र सूचना कार्यालय (पश्चिम विभाग), मुंबई, तसेच महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वेबिणारमध्ये आहारातून साधलेले आरोग्य, हा जीवनाचा पाया असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले. राष्ट्रीय पातळीवर सप्टेंबर महिना हा ‘राष्ट्रीय पोषण महिना’ म्हणून […]

Read More