सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण

पुणे– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अमृतमहोत्सवी वर्षात म्हणजेच ७५ व्या वर्षात आजपासून (१० फेब्रुवारी २०२३) पदार्पण झाले असून ७४ वा वर्धापन दिन आज मोठ्या थाटात साजरा केला जाणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी दिली. विद्येचे माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात या विद्यापीठाची ओळख ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट’ अशी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना […]

Read More

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात जनजातींचे योगदान

आपण सर्व भारतीय, इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन 74 वर्षे पूर्ण होऊन अमृतासम अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहोत. याचा सर्वांना आनंद होत आहे. कारण गुलामगिरी कोणालाच आवडत नाही. देशावर अनेक वेळा स्वार्‍या झाल्या. अतोनात लुबाडणूक झाली. तरीही ताठ मानेने येथील लोक उभे आहेत. ते येथे रुजलेल्या संस्कृतीमुळे, आपलेपणामुळे. पण देशाला स्वातंत्र्य हे आपलेपणा किंवा दान म्हणून […]

Read More

अभाविपचे ‘घर घर तिरंगा-मन मन तिरंगा’अभियान: पुणे शहरात ११११ कार्यक्रमांचा संकल्प

पुणे -अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संपूर्ण देशात ‘एक गाव-एक तिरंगा’ हे अभियान येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिना निमित्ताने संपूर्ण जल्लोषात साजरा करणार आहे. या अभियानासाठी पुणे महानगरात प्रत्येक चौकात कार्यक्रम करण्याची योजना करण्यात आलेली आहे. याच अनुषंगाने पुणे महानगरातील अभाविपचे ४ भाग व १२ नगरातील कार्यकर्ते समाजात सक्रियपणे कार्यरत आहेत. पुणे शहरातील विविध ठिकाणी […]

Read More