टॅग: #अनोळखी महिला
सावधान.. फेसबूकवर अनोळखी महिलेशी मैत्री पडली महागात, ब्लॅकमेल करून अनेकांना गंडवले
पुणे- फेसबूकवर मुलीची फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून हळूहळू मैत्री वाढवून आपल्या जाळ्यात ओढल्यानंतर तरुणांना आणि पुरुषांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांना नग्न होण्यास...