T

ही तर राज्याच्या अधिकारावर गदा – शरद पवार

पुणे- राज्यात खोलात जाऊन चौकशी करण्याचा अधिकार असलेल्या संस्था असताना ईडी तिथे जाऊन हस्तक्षेप करते ही राज्याच्या अधिकारावर गदा आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे.  या गोष्टी योग्य वाटत नाही. यावर येत्या अधिवेशनात संसदेत आवाज उठवू, असंही पयांनी म्हटलं आहे. ईडीच्या कारवायांबाबत बोलताना विरोधकांना नमवण्यासाठीच ईडीचा वापर केला जात आहे. काळ […]

Read More

संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करणार- गृहमंत्री देशमुख

पुणे–कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी चार्जशीट प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले. गृहमंत्री देशमुख यांनी आज कारागृहाला भेट दिली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, येरवडा कारागृहातील अधिकाऱयांच्या राज्य शासनाकडून काही मागण्या होत्या. […]

Read More

राज्याचे गृहमंत्री असे करणार नववर्षाचे स्वागत

पुणे- कोरोनाच्या असलेल्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नवीन वर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील जल्लोषात सहभागी न होता आपल्या पोलीस दलाचा उत्साह वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ते स्वतः पुण्याच्या नियंत्रण कक्षात उपस्थित राहणार आहेत. आणि ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री महत्वाची जबाबदारी पार पाडणार आहे. एवढेच […]

Read More