सायबर विश्व व कायदा

काही दिवसांपूर्वी मुंबई मधील वीज वितरण व्यवस्थेवर सायबर हल्ल्याचा शक्यता वर्तविण्यात येत असताना , संगणकीय क्षेत्रात सायबर क्राईमचा झालेला शिरकाव हा अनेक अनर्थ संकटांना आमंत्रण देणारा आहे. साधारणत: सर्वसामान्य नागरिकांचा असा समज आहे की, सायबर क्राईमशी आपला काही संबंध नाही. या समजामुळे नागरिक सायबर क्राईमबाबत अनभिज्ञ आहेत. पण, जरा सूक्ष्मविचार करून पाहिलं तर आपल्याला रोजच […]

Read More

कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून 94 कोटी लुटणाऱ्या एकाला दुबईत बेड्या

पुणे—पुण्यातील कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला करून बनावट एटीएम कार्डद्वारे 94 कोटी 42 लाख रुपये इतकी रक्कम लुटणाऱ्या तीन आरोपींपैकी सुमेर शेख (वय 28) या दुबईस्थित आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सुमेरच्या अटकेमुळे कॉसमॉस सायबर हल्ल्याच्या मास्टरमाईंडपर्यंत पोहोचण्यास पुणे पोलिसांना मदत होणार आहे. पुणे पोलिसांकडून आरोपीच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून यूएई पोलिसांकडे पाठपुरावा केला जात […]

Read More