खोटी आकडेवारी देऊन साखर कारखान्यासंदर्भात आरोप केले जात आहेत – अजित पवार

पुणे–महाराष्ट्रातील साखर कारखानादारीबद्दल अनेक बातम्या आल्या. अनेकदा उत्तर देणे मी टाळले. आज मी वस्तुस्थिती समोर यावी म्हणून बोलत आहे. एसीबी, पोलिस आणि सहकार विभाग अशा वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी केली, पण त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. खोटी आकडेवारी साखर कारखान्यासंदर्भात देऊन आरोप केले जात आहेत. एकजण म्हणतो साखर कारखान्यांच्या विक्रीत 25 हजार कोटींचा घोटाळा झाला, दुसरा […]

Read More

ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी शरद पवार यांचा पुढाकार: साखर कारखान्यांना केले आवाहन

पुणे-राज्यात कोरोनाच्या लाटेने थैमान घातले आहे. बेडच्या कमतरतेबरोबरच सर्वात जास्त समस्या ही ऑक्सिजनची निर्माण झाली आहे. राज्यातील ऑक्सिजन उत्पादनाची पूर्ण क्षमता केवळ कोरोनाबाधित रुग्णांसाठी वापरली जात आहे. तर बाहेरूनही ऑक्सिजन मागविण्यात येत आहे. मात्र, तरीही ऑक्सिजनचा तुटवडा आहेच. दुसरी लाट, वाढणारी रुग्णांची संख्या लक्षात घेता ऑक्सिजनची आणखी गरज भासणार आहे. यावर मार्ग काढण्यासाठी वसंतदादा शुगर […]

Read More

त्रिपक्षीय समितीची तिसरी बैठक संपन्न : साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीसह इतर मागण्यांवर विचार

अहमदनगर (अविनाश कुटे पाटील)-महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीसह इतर मागण्यांवर विचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग,उर्जा व कामगार विभागाने गठीत केलेल्या साखर कारखाना मालक प्रतिनिधी , साखर कारखाना कामगार प्रतिनिधी आणि शासन प्रतिनिधींचा समावेश असलेल्या त्रिपक्षीय समितीची तिसरी बैठक साखर संघ व त्रिपक्षीय समितीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार दि.11 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 […]

Read More