तडीपार गुंडाने केली पोलिस कर्मचाऱ्यांची गळा चिरून हत्या

पुणे-तडीपार गुंडाने पोलिस हवालदाराची मध्यरात्री एकच्या सुमारास सहाय्यक फौजदाराची गळा चिरून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीज जवळ ही हत्या झाली. तडीपार गुंडाने पोलिस कर्मचाऱ्यांची हत्या करण्याची मजल गेल्याने पोलिसांचा गुंडांवर वचक राहिला आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सहाय्यक फौजदार समीर सय्यद (वय 48) असे खून झालेल्या […]

Read More